Raj Uddhav Together News | मनसेच्या दीपोत्सवात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं...उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं....त्याआधी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थवर गेले..यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरेही होत...