Sachin Tendulkar : आचरेकर सरांच्या स्मारकाचं लोकार्पण, सचिन तेंडुलकर उपस्थितसचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं 3 डिसेंबर रोजी लोकार्पण झालं. या लोकार्पणाला त्यांचे शिष्य आणि महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित राहिले आहे. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे एकाच मंचावर.Inauguration of Achrekar...