Raj Thackeray On EC News | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मतदार यादीतील त्रुटींवरून आयोगाला परखड प्रश्न विचारले.MNS Chief Raj Thackeray, along with the Maha Vikas Aghadi delegation, met with Election Commissi...