Raj Thackeray News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. मतदार याद्यांमधील कथित घोळ, दुबार मतदारांची नावे आणि निवडणुका घेण्याची सत्ताधाऱ्यांची घाई यांवरून त्यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला आहे. "निवडणूक आयोग सत...