Raj Thackeray News | Election Commission News | बोगस मतदारांच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरू झालंय. मतदार यादी अद्याप अंतिम झालेली नसताना विरोधक गोंधळ निर्माण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. तर विरोधकांनी उपस्थित केलेला बोगस मतदारांचा मुद्दा नागरिकांना पटल्याचा...