Raigad Rain News | Maharashtra Rain News | रायगड जिल्ह्यातील माणगाव, रोहा, तळा, म्हसळा परिसरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी! कापणी केलेल्या भातशेतीला मोठा फटका बसण्याची भीती असल्यामुळे शेतकरी चिंतेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान आणि बळीराजाचे हाल या व्हिडिओत पाहा.Unseasonal rain hits parts of...