दादरचं शिवाजी पार्क हे शिवसेनेचं होम ग्राउंड मानलं जातं. याच मैदानात 17 मार्चला इंडिया आघाडीची सभा होणार आहे.