Raees Shaikh News | भिवंडी पूर्व प्रभागातील २२०० मतदारांची नावं ही एकाच नंबरवरून रजिस्टर करण्यात आली आहे. या नावांमधील ९९ टक्के नावे ही मुस्लीम बांधवांची आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे आमदार रईस शेख यांनी आपल्याच मतदार संघातील या संशयीत नावांची तपासणी करा आणि बनावट असल्यास रद्द करा असे पत्रच निवडणूक आ...