आपल्याकडे कोणताही सण म्हटलं की घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. प्रत्येक भागात पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. विदर्भातील पुरणपोळीही प्रसिद्ध आहे. आता होळीनिमित्त नैवद्यासाठी पुरणपोळी बनवली जाते. अगदी कमी कणिक आणि जास्त पुरण वापरून बनवली जाणारी ही पुरणपोळी चवीला उत्तम असते. त्यामुळे यंदा होळीसाठी आपण...