भारतातील पहिली डिलक्स ट्रेन डेक्कन क्वीनला 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी डेक्कन क्वीन ही महत्वाची गाडी आहे. 1 जून 1930 रोजी सुरू झालेल्या डेक्कन क्वीनचा यंदा 95 वा वाढदिवस झाला. पुणे रेल्वे स्थानकात डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडला. पुणेकरांनी केक का...