पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करडे गावाजवळील अष्टविनायक महामार्गावर अपघात घडला. भरधाव डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट देशमुख वस्तीतील घरात घुसला. या अपघातात घराचे बाथरूम कोसळले, तर डंपर शेतात जाऊन थांबलं. शेतात काढणीसाठी ठेवलेली कोबी पिकंही नुकसान झाली. Lokmat is one of the leading YouTube...