Pune Online Medicine Order News | मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनांनंतर महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स (Online Platforms) आणि काही दुकानांवरून डॉक्टरांच्या प्रिस्क्...