Pune Leopard Attack News | उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातलाय, बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला ...