हिंजवडीतील अंगणवाडीमध्ये वीस लहान मुलांना बंद करून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली. सेविका आणि मदतनीस यांच्या वागणुकीवर पालकांचा संताप व्यक्त होत असून चौकशीची मागणी वाढली आहे.A shocking incident from Hinjawadi where twenty children were allegedly locked inside an Anganwadi by a worker and helper. ...