पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी ला...