Mumbai Kidnapper News | मुंबईतील पवई येथील किडनॅपिंग प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. या घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून १७ मुलांना सुरक्षित वाचवण्यात मदत करणाऱ्या जखमी आजीसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या ...