Pune News | सततच्या पावसामुळे उत्तर पुण्यातील पपईच्या बागांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फळं गळायला लागली आहेत. सचिन तोडकर यांनी घेतलेला थेट नुकसानग्रस्त बागेचा खास रिपोर्ट पाहा.Due to excessive rains, papaya orchards in North Pune face fungal infections. Fruits are falling off, causing heavy...