पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या परिसरात नमाज पठण केले जात असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. "ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर-हिंदू प्रार्थना स्थळ?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यातील हिंदु...