आजपर्यंत तुम्ही लई चोरांना अटक केलेलं पाहिलं असेल...पण कसं? फक्त पिक्चमध्ये...प्रत्यक्षात कधी पाहिलंय का? एक खरा Video घेऊन आलोय...ज्यात एका मोठ्या गुंडाला पोलिसांनी पकडलंय आणि त्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. सेम तसंच झालं बरं का...आपण पिक्चरमध्ये बघतो तसं..गजा मारणेच्या टोळीतील रूपेश मारणेला कोथरू...