स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी एकत्र रूममध्ये राहतात, पण पुण्यातील या दोस्तांची गोष्ट काही वेगळीच आहे! एकत्र अभ्यास, एकत्र जेवण आणि एकत्र येणारे अपयश पचवत या रूममेट्सनी एक असाधारण कामगिरी करून दाखवली आहे.या रुममधील सर्वच्या सर्व मित्रांनी सरकारी अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण के...