प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. काही लोक जुन्या वस्तूंचा संग्रह करतात. त्यातून पुढच्या पिढीला प्राचीन इतिहासाचं दर्शन होतं. पुण्यात अगदी प्राचीन काळापासून ते आज तगायतची देश-विदेशातील दूर्मिळ नाण्याचं प्रदर्शन भरलंय. ‘इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम’ या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन भरवण...