Pune Drugs : नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री, पुणे बनतंय ड्रग्जचं हब?शिक्षणाचे माहेर घर आणि आयटी हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण उजेडात आले आहे. पुणे पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती भागात छापेमारीची कारवाई पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समो...