कोथरूडमधील गोळीबार प्रकरणाने पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांचा याप्रकरणी तपास कुठे पोहोचला? पुण्यातील भाईगिरीला आता तरी लगाम लागणार का? पुण्यातील 100 गुंडाच्या टोळ्या पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा शोध घेतला जात आहे. कुणीही असो कुठेही असो जर काही गुन्हा केला तर पुणे पोलीस त्याला चा...