Pune Crime News | पुण्यातील कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गणेश काळे नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने तब्बल चार गोळ्या झाडून त्यानंतर कोयत्यानेही वार केले. मृत गणेश काळे हा कुख्यात आंदेकर टोळीतील नंबरकारी असलेल्या दत्ता काळे (सागर काळे) याचा भाऊ होता. दत्ता काळे हा आयुष ...