Pune Crime News | पुण्यातील PNG ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत बनावट अंगठी सोन्याच्या ट्रेमध्ये ठेवून, हातचलाखीने खरे सोन्याचे दागिने लंपास करत होता. मात्र या भामट्याची ही कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. या प्रकरणी पोलिसांनी या भामट्याला अटक केलीये. ...