Pune Crime News | पुणे शहरात गेल्या काही दिवसांत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. केवळ सात दिवसांत कर्मचाऱ्यांवर तीन हल्ले झाले आहेत. या गंभीर गुन्ह्यांच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे.जाणून घ्या संपूर्ण ...