Pune Accident News | पुण्याच्या नवले पुलावर दोन कंटेनर आणि कारची धडक होऊन विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या तीनही गाड्या एकाच दिशेने भरधाव वेगाने धावत होत्या. याच दरम्यान एका कंटेनर चालकाच्या गाडीचा ब्रेक झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या कारची आणि कंटेनरची धडक बसली. ...