PSI Gopal Badne News | साताऱ्यातील डॉक्टर मृत्यूप्रकरणात सर्वात मोठी अपडेट! फरार असलेला संशयित आरोपी PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर गोपाळ बदनेला पोलिसांनी कोर्टात हजर केलंय.सुनावणीनंतर बदनेच्या वकिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहेत.PSI Gopal Badne News | Satara Doctor News | Prash...