अमेरिकेत पुन्हा एकदा हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रंप प्रशासनाच्या निती आणि सत्तावादी वर्तनाविरोधात लोकांनी मोठं आंदोलन केलं आहे. रिपब्लिकन पार्टीने या आंदोलनाला ‘हेट अमेरिका’ म्हणत टीका केली आहे.Thousands protest across the U.S. against Donald Trump’s authoritarian policies. Republicans label ...