Pravin Gaikwad Meet Sharad Pawar ; निसर्ग कार्यालय येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी प्रवीण गायकवाड आले आहेत... प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा पवारांची भेट घेत आहेत...प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हा हल्ला झाला होता. या घटनेनंतर त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद ...