संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याविरोधात धाराशिव मधील मराठा क्रांती मोर्चा सह सकल मराठा समाज व काँग्रेस आक्रमक. धाराशिव शहरात मूक मोर्चा मोर्चा घेऊन आलले कार्यकर्ते घुसले जिल्हाधिकारी यांच्या दालनात एकच गोंधळ...जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निवेदन घेण्यास न...