मुंबईतील सायनच्या प्रतीक्षानगर भागातील रहिवाशांनी आगामी महानगरपालिका (BMC) निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या भागातील म्हाडाच्या जागेवर स्थानिक रहिवासी आणि भाजी विक्रेत्यांसाठी मार्केट बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, ही जागा आता मुंबै बँकेला 'सहकार भवन' ब...