Pramod Sawant In Pune : महायुतीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री पुण्यात, पुन्हा महायुतीचे सरकार!गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाच असमर्थन करत आम्ही सबका साथ विकास, सबका विश्वास ठेवतो, त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, अशे म्हणत प्रमोद सावंत यांन...