Prakash Surve News Today | एकवेळ आई गेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य प्रकाश सुर्वेंनी केलंय. उत्तर भारतीयांसमोरच सुर्वेंनी हे वक्तव्य केलंय.यावरून आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली... मतांसाठी मायमराठीचा अपमान करत असल्याची टीका सुर्वेंवर केली... News18 Lokmat is one of the lead...