राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळ यांनी मंत्रिमंडळात (Cabinet) राहून हैदराबाद गॅझेटियर जीआर (GR) ला विरोध करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत सोळंके यांनी व्यक्त केले आहे. सोळंके म्हणाले की, "जर भुजबळांना जीआरला विरोध करायचा असेल,...