Prakash Solanke News | दोन वर्षांपूर्वी बीड सह माजलगाव मध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाळपोळीची घटना घडली होती.. यामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे घर देखील पेटवून देण्यात आले होते.. या प्रकरणात मी कोणतीही तक्रार दिली नव्हती पोलिसांनीच केसेस दाखल केल्या असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.. माजलगाव...