Prakash Mahajan On Pasha Patel News | Pankaja Munde | Dhananjay Munde | Gopinath Munde | ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी भाजप नेते पाशा पटेल यांच्या गोपीनाथ मुंडे वारसदार वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे. "पाशा पटेल इतका मतलबी आणि संधीसाधू सापडणार नाही," असे म्हणत त्यांनी पाशा पटेल यांना 'उपटसुंभा'...