शासनाकडून मराठी माणसाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे अघोषित आणीबाणी काय असते हे भाजपचे सरकार दाखवून देत आहे मनसेला अंडरस्टिमेट करू नका असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे तर मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे मनसेच्या नेत्यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ खेडमध्ये मोर्चा काढणार आ...