Prakash Londhe News | नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस आणि महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी तसेच आरपीआयचा (रामदास आठवले गट) जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्या कार्यालयावर आज संयुक्त कारवाई करत बुलडोझर चालवण्यात आला.In Nashi...