मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करत समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी लाऊन धरली होती. राज्य शासनाने जीआर काढत मनोज जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. After Manoj Jarange’s protest in Mumbai, the state accepted six out of eight dem...