Prime Minister Narendra Modi's third term oath ceremony will be held today. Meanwhile, information has come to light that NCP will not get a ministerial postपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी आज होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे