Powai Hostage Rescue News | मुंबईतल्या पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर मृत्यू झालाय...पवईत भर दुपारी ओलीसनाट्याचा थरार रंगला. आरए नावाच्या स्टुडिओत रोहित आर्या यानं 17 मुलांना ओलीस ठेवलं. वेबसिरिजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईत आली होती. दुपारी दीड वाजून गेल्यानंतरही मुलं जेवण्यासाठी...