Mumbai-Goa Highway News: मागील 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यात आहे ata येणाऱ्या गणेशोत्सव सणात चाकरमानी आणि मुंबईकर प्रवाशांना खाद्यांमधून प्रवास करावा लागणार मात्र या अजूनही अपूर्ण अवस्थेत असलेल्या या महामार्गाची व्यथा कोकणकर् दरवर्षी लोकप्रतिनिधी यांच्याकडे मांडत असतो मात्र अजू...