शुक्रवारी सकाळी मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ उडवून दिली. पण अजूनही तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातोय. पण याच पूनम पांडेचं करियर बरंच वादग्रस्त राहिलंय.. पाहूयात