पुजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय.अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीत असलेली पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.. दिल्ली पोलिस आणि पुणे पोलिस पूजा खेडकरच्या मागावर होते. दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे.