Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी, अटकपूर्व जामीन मिळणार? | Marathi Newsवादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले आहे. पूजा खेडकर यांनी नियमा...