प्राचीन भारतात अनेक स्त्रियांनी मोलाची कामगिरी केली, त्यात प्रथमस्थानी येते ती राणी नागनिका. नागनिका ही सातवाहन राजा सातकर्णी याची पत्नी होती, तर इतिहासातील प्रसिद्ध अशा वेदिश्री सातकर्णी याची माता. वेदिश्री सातकर्णी याच्या शिलालेखांमध्ये तिचा उल्लेख आवर्जून येतो. परंतु, राणी नागनिकेची ओळख इतकीच मर्...