इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री नेहमी चर्चेचा विषय ठरते. मेलोनी यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावरही पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांचे मीम्स व्हायरल होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मीम्सबाबत पहिल्यांदाच प्र...