सोलापूरमध्ये 15 हजार कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालंय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र त्यावरून श्रेयवादाचं राजकारण रंगलंय.