महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. कल्याण पश्चिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण आणि भिवंडी लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ १५ मे रोजी संयुक्त सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे .सभेच्या ठिकाणाची चोख व्यवस...